(Not a Fashion But A passion.)
- बौद्ध धम्म सिद्धांतby raymale2v2022@gmail.comतथागत भगवान बुद्ध यांनी धम्म सिद्धांत आपल्या उपासकांना आणि संघास अत्यंत सोयीस्कर आणि सोप्या भाषेत सांगितलेला आहे. या जगातील सर्व वस्तू कारणांमुळे उद्भवतात. कोणतीही गोष्ट स्वयंभू नाही. म्हणजेच या जगक़्तिल सर्व उपलब्ध गोष्टी या कोणत्यातरी कारणाने निर्माण झालेल्या आहेत. जगातील प्रत्येक उपलब्ध गोष्ट किंवा घटना यांच्यासाठी काहीतरी कारणीभूत अस तत्व आहे आणि त्यामुळेच या येथे… Read more: बौद्ध धम्म सिद्धांत
- बुद्ध आणि बौद्धby raymale2v2022@gmail.comसमाजात वावरत असतांना बऱ्याच अंशी लोकांना आणि समाजातील विचारवंतांना सतावत असणारा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करणारा असा एक विषय हा ‘धम्म आणि धर्म’ याचासारखा मला येथे मांडावासा वाटतो. ज्याप्रमाणे धम्म आणि धर्म या दोन गोष्टी समाजातील घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचेआणि जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत समाज मध्यमांना यातील भेद हा समजणे जसे आवश्यक आहे त्याच प्रमाणे, समाजातील लोकांना ‘बुद्ध आणि बौद्ध’ ह्या दोन… Read more: बुद्ध आणि बौद्ध
- नमस्कार मित्रांनो! आज पासून आपण दररोज या साईट वर भेटणार आहोत. अर्थातच काही तरी विशिष्ट्असं ज्ञानवर्धक साहित्य आणि लेख घेवून. हो तसेच काही महत्त्वपूर्ण माहिती आणि वार्ता सुद्धा यात असणार आहे. यातील काही लेख हे मराठी तसेच काही लेख हे इंग्रजी भाषेत सुद्धा असणार आहे. या व्यतिरिक्त या साईट मध्ये काही महत्वपूर्ण इंग्रजी एच एस सी महाराष्ट्र बोर्ड च्या अभ्यासक्रमाची पण चर्चा असणार आहे. अर्थातच एक आगळीवेगळी अशी ही साईट असणार आहे. यात काही पान ही बौद्ध धम्माची माहीती देणारी पण असणार आहेत. थोडक्यात यात आपण चार वेगवेगळ्या सत्रांत भेटणार आहोत आणि मला खात्री आहे की, आपण या सत्रांतील लेख नक्की वाचणार आणि मला व या साईटला नक्की भेट द्याल. तसेच वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवाल. धन्यवाद. आपला विलास वसंत रायमळे. (मोब. नं. ९६५७१५२५८५)by raymale2v2022@gmail.com