नमस्कार मित्रांनो! आज पासून आपण दररोज या साईट वर भेटणार आहोत. अर्थातच काही तरी विशिष्ट्असं ज्ञानवर्धक साहित्य आणि लेख घेवून. हो तसेच काही महत्त्वपूर्ण माहिती आणि वार्ता सुद्धा यात असणार आहे. यातील काही लेख हे मराठी तसेच काही लेख हे इंग्रजी भाषेत सुद्धा असणार आहे. या व्यतिरिक्त या साईट मध्ये काही महत्वपूर्ण इंग्रजी एच एस सी महाराष्ट्र बोर्ड च्या अभ्यासक्रमाची पण चर्चा असणार आहे. अर्थातच एक आगळीवेगळी अशी ही साईट असणार आहे. यात काही पान ही बौद्ध धम्माची माहीती देणारी पण असणार आहेत. थोडक्यात यात आपण चार वेगवेगळ्या सत्रांत भेटणार आहोत आणि मला खात्री आहे की, आपण या सत्रांतील लेख नक्की वाचणार आणि मला व या साईटला नक्की भेट द्याल. तसेच वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवाल. धन्यवाद. आपला विलास वसंत रायमळे. (मोब. नं. ९६५७१५२५८५)