बौद्ध धम्म सिद्धांत
तथागत भगवान बुद्ध यांनी धम्म सिद्धांत आपल्या उपासकांना आणि संघास अत्यंत सोयीस्कर आणि सोप्या भाषेत सांगितलेला आहे. या जगातील सर्व वस्तू कारणांमुळे उद्भवतात. कोणतीही गोष्ट स्वयंभू नाही. म्हणजेच या जगक़्तिल सर्व उपलब्ध गोष्टी या कोणत्यातरी कारणाने निर्माण झालेल्या आहेत. जगातील प्रत्येक उपलब्ध गोष्ट किंवा घटना यांच्यासाठी काहीतरी कारणीभूत अस तत्व आहे आणि त्यामुळेच या येथे […]
बौद्ध धम्म सिद्धांत Read More »